स्थलांतरित मेंढपाळांना रेशन देण्यात यावे आप्पासाहेब मारकड

स्थलांतरित मेंढपाळांना रेशन देण्यात यावे आप्पासाहेब मारकड

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे अशा परिस्थिती मध्ये आपल्या सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते अतिशय योग्य आहेत सरकार उत्कृष्ट प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत आहे तरी धनगर समाजातील मुख्य व्यवसाय असलेला मेंढपाळ हा आपल्या व पशूच्या उपजीविका साठी महाराष्ट्रात विखुरला गेला असून सध्याच्या काळात त्यांना स्वतःच्या घरी येण्यास अडचणी येत आहेत तरी ते स्वतःच्या घरी परतले तरी त्यांना काॅरनटाइन केले जाईल अशा काळात त्यांच्या शेळी-मेंढी यांची जोपासना करणे फार कठीण आहे तरी त्यांना आहेत याच ठिकाणी कोणतीही अट न घालता पुरेशी रेशन मिळावे यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका कोषाध्यक्ष आप्पासाहेब मारकड यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, व अन नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ तसेच सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांत अधिकारी शमा पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर, तहसीलदार अभिजीत पाटील यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom