राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी अक्षय भांड यांना द्यावी:- मोहीत गायकवाड

राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी अक्षय भांड यांना द्यावी:- मोहीत गायकवाड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निष्ठावंतावर या पदाची जबाबदारी द्यावी, माळशिरस तालुक्यात पक्ष टिकवून ठेवण्या मध्ये व तरूणांना पडत्याकाळात सक्रिय करण्यामध्ये अक्षय भांड यांचा मोलाचा वाटा आहे,धनगर समाजातील आक्रमक,हुशार, सर्व सामान्य कुटुंबातील आणि चळवळीचे नेतृत्व अक्षय भांड यांना पक्षाने विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी द्यावी ,सर्व समावेशक, आणि पक्षाची दुर दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन आणि माळशिरस तालुक्यात पडत्याकाळात ज्यांनी पक्षाची साथ सोडली अशांना धडाशिकवण्यासाठी अक्षय भांड सारख्या तरूणांला पक्षाने संधी द्यावी अशी मागणी तरूण वर्गातुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom