
फुरसुंगी येथील शिवनेरी हाईट्स या सोसायटीची प्लॅस्टिक जाळून होळी
फुरसुंगी प्रतिनिधी :- स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष भावी नगरसेवक मा श्री संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पावरहाऊस फुरसुंगी सासवड रोड रेल्वे स्टेशन जवळील शिवनेरी हाईट्स या गृहरचना सोसायटीतील सदस्यांनी प्लॅस्टिक जाळून प्लॅस्टिक बंदीचा संकल्प करूण होळी साजरी करण्यात आली या वेळी सोसायटीतील सर्व महीला व सर्व पुरूष सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
