माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी

ते तीन ग्रामपंचायत अधिकारी कोण आहेत याची तालुक्यात चर्चा?

१२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या समोर मविसेचे धरणे आंदोलन

प्रतिनिधी: माळशिरस तालुक्यातील तीन ग्रामपंचायत अधिकारी व (पूर्वीचे ग्रामसेवक) यांच्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तसे निवेदन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना आज दिले आहे.

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी तथा पूर्वीचे ग्रामसेवक पद असलेल्या अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर करून ग्रामपंचायत अधिकारी या पदावर ती काम करीत आहेत अपंग असल्याचे बनावट सर्टिफिकेट बनवून या अधिकाऱ्यांनी नोकरी मिळवली असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यात सुरू असून हे तीन ग्रामपंचायत अधिकारी यांच्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी तात्काळ चौकशी न केल्यास सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक १२/१२/२०२५ रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom