महाराष्ट्र विकास सेना पक्ष करणार ७ मार्चला अर्धनग्न,बोंबाबोंब आंदोलन

आपले सरकार सेवा केंद्राचा ठेका रद्द करण्याच्या मागणी

महाराष्ट्र विकास सेना पक्ष करणार ७ मार्चला अर्धनग्न,बोंबाबोंब आंदोलन

प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती सोलापूर यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निवेदन देवून.अहमदाबाद येथील कंपनीचा सोलापूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू सुविधा केंद्र) चा दिलेला ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदाबाद येथील कंपनीला सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र कार्यालय चालविण्यासाठी ठेका देण्यात आला आहे,ठेका देताना करण्यात आलेल्या करारातील अटी,शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांचा ठेका तात्काळ रद्द करून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाने केली आहे.तशा आशयाचे जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले आहे. या मागणीसाठी ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न,बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom