महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माळखांबी व मांडवे शाखेचे उदघाटन

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माळखांबी व मांडवे शाखेचे उदघाटन

माळशिरस तालुक्यात गाव तिथे शाखा अभियान सुरू

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते माळशिरस तालुक्यातील माळखांबी येथील दोन शाखेचे नूतनीकरण तसेच मांडवे येथील शाखेचे अनावरण करण्यात आले,यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे, प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब कांबळे,बापुसाहेब वाघमारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडागळे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीशन साठे,सरचिटणीस सतीश साठे युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजित माने,बाळू मिसाळ,आबा लांडगे,आबा अडगळे, अभिमान द नाने,नाना लोखंडे,सागर लांडगे,राजू पवार,कैलास लांडगे, शिवाजी मिसाळ,सतीश सपकाळ, ऋषिकेश साठे,सागर सरतापे,महेश साठे,लिंबराज सकट,महेश पाटोळे, सोमनाथ साठे,अभिमान साठे, रामचंद्र साठे,तानाजी साठे,बबलू खंडागळे,नारायण साठे,बाळासाहेब साठे,मारुती साठे,नितीन सरतापे, संतोष शेळके,महादेव खंडागळे संभाजी साठे,भागवत सरतापे,श्रीमंत भगत व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.माळशिरस तालुक्यातील गाव तिथे शाखा अभियानाला पक्षाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचा झंजावात सुरू असून तालुक्यातील घर तिथे कार्यकर्ता व गाव तिथे शाखा हा कार्यक्रम महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून हातामध्ये घेण्यात आला आहे,या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुक्यातील राहिलेल्या उर्वरित गावांमध्ये शाखा बांधणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडे सध्या पाहिले जात आहे. तालुक्यातील जनतेचा पक्षाकडे मोठ्या प्रमाणात कल असल्याचे या शाखा बांधणीवरून दिसून येत आहे, त्यामुळे थोड्याच दिवसात पक्षाचे जाळे संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण करण्याचे ध्येय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom