
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व बडवे उत्पात सेवाधारी प्रतिष्ठान यांच्या वतीने गरजू व्यक्तीला अन्य धान्य वाटप करण्यात आले
प्रतिनिधी–सचिन रणदिवे
सध्या महाराष्ट्रात लाकडं असल्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यवसाय व रोज रोजंदारी जाणाऱ्या अनेक लोकं लंडन घरी बसून असल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व बडवे-उत्पात सेवाधारी प्रतिष्ठान यांच्याकडून अनेक गरजू व्यक्तींना अन्य धान्य वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदित्य शिरोडकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अड.सचिन पवार, सोलापूर संपर्क प्रमुख अध्यक्ष विजय रोकडे साहेबांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे ,तालुका उपाध्यक्ष अभिजीत आटकळे व शहर संघटक शैलेश धट, पंढरपूर शहराध्यक्ष प्रतापसिंह भोसले आणि पंढरपूर उपाध्यक्ष अवधुत गडकरी . यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरातील
गोविंदपुरा, कोळी गल्ली, भजनदास चौक, घोगडे गल्ली, पद्मावती चौक, पुंडलिक नगर ,माळी वस्ती ,गणेश नगर येथे गरीब व गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले यावेळी मनविसे चे कार्यकर्ते ओंकार आबंले, अनिकेत पवार, दिनेश जगताप, दिपेश जगताप, परमेश्वर कांबळे हे सर्व उपस्थित होते .