महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम..

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम..

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे,शहराध्यक्ष सुरेश गंभीरे यांची उपस्थिती

प्रतिनिधी : अकलूज : ११ एप्रिल रोजी महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांची तर १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकलूजमधील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.तसेच मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे,शंकर म्हस्के यांनी महाराणा प्रताप चौक येथे,आधार कार्ड तसेच रेशनकार्ड संदर्भात शिबीर आयोजित केले होते.

माळेवाडी अकलूज येथे माळी समाजाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला समाजाच्या वतीने उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते.त्यानुसार प्रतिमेला अभिवादन केले,सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटोळे,अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस साजिद सय्यद,अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष बंडू कांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom