मविसेचे मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू …दिवस तिसरा

मविसेचे मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू …दिवस तिसरा

करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याची मागणी

प्रतिनिधी
महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यासाठी नगरविकास मंत्रालयात प्रस्ताव देण्यात आलेला असून त्यावर तात्काळ निर्णय घेवून करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याचा आदेश पारित करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी मंत्रालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.सलग तिसऱ्या दिवशीही राजेश खरे यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे.राजेश खरे यांच्या आंदोलनाने करकंब ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असून त्यांनी आंदोलन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom