मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी यांचा बहुजन ब्रिगेडमध्ये प्रवेश

मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी यांचा बहुजन ब्रिगेडमध्ये प्रवेश

प्रतिनिधी—माळशिरस तालुक्यातील मनसेच्या माळशिरस शहरातील महिला आघाडीच्या पदाधिकारी यांनी बहुजन ब्रिगेड संघटनेमध्ये संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

बहुजन ब्रिगेड संघटनेचा मेळावा माळशिरस येथील सावता माळी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेला होता,या मेळाव्यात मनसेच्या महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा शारदा शेगर,शहराध्यक्ष विजया हुंबे,उपाध्यक्षा राणी राजपूत यांनी बहुजन ब्रिगेडमध्ये जाहीर प्रवेश केला,यावेळी त्यांच्या बरोबर असंख्य महिलांनी संघटनेमध्ये प्रवेश केला.यावेळी संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले,जिल्हा संपर्क प्रमुख सचिन कबाडे,जिल्हाकार्यध्यक्ष सचिन मोरे,जिल्हासचिव ऋषीपाल बनसोडे,तालुकाध्यक्ष विकास बनसोडे,तालुका उपाध्यक्ष अजिनाथ साठे,पंढरपूर शहराध्यक्ष दीपक चौगुले,अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा शहराध्यक्ष उदय कांबळे,कार्यध्यक्ष अभिजित साठे,तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom