माळशिरस तालुक्यातील आमदार ठरविण्यासाठी किरण साठे यांची भूमिका निर्णायक ठरणार —-दत्ता कर्चे

माळशिरस तालुक्यातील आमदार ठरविण्यासाठी किरण साठे यांची भूमिका निर्णायक ठरणार —-दत्ता कर्चे

माळशिरस—बहुजन ब्रिगेड संघटनेचा माळशिरस येथील कार्यकर्ता मेळावा हा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे, त्या मेळाव्याला आजपर्यंत संघटनेचे जेवढे मेळावे झाले त्यापैकी माळशिरस येथील मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती.अशी माहिती संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी आज24तास न्युजशी बोलताना दिली.

किरण साठे हे सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असून त्या कार्यकर्त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या कडे तालुक्यातील अनेक लोकांचा कल असतोय,मात्र त्यांनी या राजकारणात व समाजकारण करीत असताना स्वार्थ कधीही पहिला नाही,सर्वसामान्य जनतेच्या अडचणीच्या काळात त्यांनी त्यांना मदत करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असल्यानेच त्यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याला माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती,या मेळाव्यात त्यांनी संघटना उमेदवार उभा करणार असल्याचे सांगितले आहे, त्यांनी उमेदवार उभा केल्यास ते कोणत्या उमेदवाराला पाडतात किंवा कोणत्या उमेदवाराचा त्यांच्या संघटनेच्या उमेदवारामुळे फायदा होऊन तो उमेदवार निवडून येईल हे सांगता येत नाही हे मात्र नक्की आहे,म्हणजेच किरण साठे हे माळशिरस तालुक्यातील आमदार ठरवू शकतात व तेवढी ताकत त्यांच्यामध्ये असून त्यांची भूमिका निर्णायक ठरणार हे मात्र नक्की असल्याचे संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom