मनविसेने दिले निवेदन कोळेगाव ग्रामपंचायत, गावातील गटारी स्वच्छता नाही तर आंदोलन करू

मनविसेने दिले निवेदन कोळेगाव ग्रामपंचायत, गावातील गटारी स्वच्छता नाही तर आंदोलन करू

(प्रतिनिधी) माळशिरस मनविसे जिल्हा संघटक सागर बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिले ग्रामपंचायतला निवेदन
सध्या पावसाळा सुरू झाला आहे .यामुळे गावातील गटारीत घाण साचून पाणी तुंबले आहे .साचलेल्या पाण्यात दास वाढत आहेत व त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कोरोना या महामारी आजाराने थैमान घातले आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे यामुळे सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन दिवसात गटारी साफ करण्यात रविराज शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष माळशिरस व व महाराष्ट्र सैनिक ‍ व बहूजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस ननवरे, अक्षय सावंत , प्रदीप सावंत , मारुती सावंत इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom