बेलवाडी व मोहितेवाडी येथे मविसे पक्षाच्या शाखेचे उदघाटन….

बेलवाडी व मोहितेवाडी येथे मविसे पक्षाच्या शाखेचे उदघाटन….

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मौजे बेलवाडी व मोहितेवाडी तालुका इंदापूर येथील शाखेचे उदघाटन महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडले.यावेळी राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,सरचिटणीस अविराज माने,इंदापूर तालुका कार्याध्यक्ष राहुल गायकवाड, इंदापूर तालुका संघटक अविनाश गायकवाड, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,युवा सेना माळशिरस तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष अजय माने,शहर संघटक चेतन साठे,बेलवाडी शाखाध्यक्ष नितीन भिसे उपाध्यक्ष दुर्गेश गायकवाड संघटक ऋषिकेश गायकवाड सचिव संदीप गायकवाड संपर्कप्रमुख रोहित भिसे खजिनदार सुनील सकट कार्याध्यक्ष प्रकाश मिसाळ सरचिटणीस प्रशांत भिसे
तसेच मोहितेवाडी शाखा अध्यक्ष हनुमंत गायकवाड, उपाध्यक्ष विशाल गायकवाड, संघटक शुभम गायकवाड सचिव विठ्ठल गायकवाड संपर्कप्रमुख मोहन गायकवाड खजिनदार सुखदेव गायकवाड कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सरचिटणीस सचिन गायकवाड इत्यादी उपस्थित होते.इंदापूर तालुक्यातील गाव तिथे शाखा निर्माण होण्यास सुरुवात झाली असून पक्षाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून तालुक्यात पक्षाचे जाळे निर्माण होण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom