
फुरसुंगी येथे नागरी सुविधा केंद्राचे मा.संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते उदघाटन
फुरसुंगी प्रतिनिधी:- फुरसुंगी पावरहाऊस येथे हिंदवी एंटरप्रायझेस या नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन युवा नेते उद्योजक भावी नगरसेवक मा श्री संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
या वेळी बोलताना मा.संतोष भाऊ हरपळे म्हणाले की फुरसुंगी पावरहाऊस येथील सर्वसामान्य नागरिकांना भेकराईनगर व हडपसर या ठीकाणी हेलपाटे मारावे लागत होते त्या साठी पावरहाऊस या ठीकाणी ओंकार पिसाळ यांनी हिंदवी एंटरप्रायझेस हे नागरी सुविधा केंद्र चालू केले आहे याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
या वेळी उपस्थित महेंद्रशेठ हरपळे,अजयशेठ हरपळे,आकाशशेठ हरपळे,दगडीचाळ उद्योग समूहाचे साईशेठ हरपळे,अक्षय झांबरे,अभी कामठे, कुनाल भाडळे, टिळेकर साहेब, धोंडीराम जगदाळे,बबलू भिसे, बंटीराजे भिसे,भैय्या शिंदे, सचिन दाभाडे,सचिन जाधव,शंकर पाटील, ऋतूराज माने,तुषार कदम,