फुरसुंगी येथे आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांना अभिवादन

फुरसुंगी येथे आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांना अभिवादन.

फुरसुंगी प्रतिनिधी-: पावरहाऊस फुरसुंगी येथे मा.संतोष भाऊ हारपळे मित्र मंडळ व स्वयंभू प्रतिष्ठान यांच्या वतीने आद्यक्रांतीकारी नरवीर उमाजीराजे नाईक यांचा स्मृतिदिन अभिवादन करून युवा नेते उद्योजक भावी नगरसेवक मा. श्री. संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते प्रतीमेची पुजन करून साजरी करण्यात आली.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली,काहींची दखलच घेण्यात आली नाही सन 1857 उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहील्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला तो म्हणजे राजे उमाजी नाईक होय असे या वेळी बोलताना मा संतोष भाऊ हरपळे यांनी सांगीतले.
या वेळी नाईक समाजाचे जेष्ठ नागरीक संजय जाधव,बबनराव भंडलकर, महेंद्रशेठ हरपळे,अजयशेठ हरपळे,आकाशशेठ हरपळे,गणेशशेठ हरपळे, बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आगलावे,अक्षय झांबरे, ,बबलू भिसे,
राजू क्षीरसागर, राजेश लांडगे,बंटी भिसे,भैय्या शिंदे, सचिन दाभाडे,सचिन जाधव,शंकर पाटील,अनिल मरकंटे, ऋतूराज माने,तुषार कदम,रोहित जाधव इत्यादी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom