ग्रामीण रुग्णालय नातेपुते कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोनोग्राफी सेंटरची चौकशी करा माहीती सेवा भावी संस्था

ग्रामीण रुग्णालय नातेपुते कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोनोग्राफी सेंटरची चौकशी करा माहीती सेवा भावी संस्था

प्रतिनिधी—नातेपुते—नातेपुते कार्यक्षेत्रात एकूण किती हॉस्पिटल नर्सिंग होम मध्ये सोनोग्राफी मशीन साठी परवानगी देण्यात आली आहे त्या नर्सिंग होम डॉक्टर चे नाव पत्ता यादी व तसेच प्रत्येक ठिकाणी कार्यरत सोनोग्राफी मशीनची संख्या देण्यात यावी व सन 2015 ते आज अखेरपर्यंत चौकशी करण्यात यावी व गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचे पालन न केल्याबद्दल किंवा कायदा भंग केल्याबद्दल 2015 पासून ते आजपर्यंत ग्रामीण रुग्णालय नातेपुते यांनी कोणती कारवाई केली या सर्व बाबींची माहिती मिळाली यासाठी माहिती सेवाभावी संस्था यांच्यावतीने ग्रामीण रुग्णालय नातेपुते व नातेपुते पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे

या निवेदनाची दखल घेतली नाही तर माहिती सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संदीप लगड मेजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 18/02/ 2020 रोजी जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे हे ग्रामीण रुग्णालय नातेपुते समोर तीव्र स्वरूपात धरणे आंदोलन करणार आहेत. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे तात्यासाहेब रणदिवे, सचिन रणदिवे तसेच निवेदन स्वीकारताना डॉ.होरा मॅडम, डॉ दोशी सिस्टर वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom