अकलुज विकासनगर अंगणवाडी ईमारतीचे बाधकाम निकृष्ट दर्जाचे काम करणार्या काँन्ट्रँक्टरवर कारवाई करा भारतीय दलीत महासंघाचे बी.ङी.ओ.यांना निवेदन

प्रतिनिधी अकलूज—मौजे अकलुज ता.माळशिरस जि.सोलापूर येथील विकासनगर या ठीकाणी अंगणवाडी ईमारत संमधीत कान्ट्राँक्टरने निकृष्ट दर्जाची बादल्याने
भींती चिरल्या आहेत.फरशी आरली आहे.
प्लास्टर पडाय लागले आहे.
सीलॅप पोपडे धरुण पोपडे खाली पडुन आतील गजणीने गंज धरला आहे.फाउडीशेन आणी संपुर्ण बांधकाम आरले आहे.
शैचालयाची ही हीच अवस्था झाली आहे.
जिव मुटीत घेऊन अंगणवाडी शेवीका मुलांना
शिकऊण आपले कर्तव्य बजवत आहेत.
परंतु कर्तव्य दक्ष ग्रामसेवक या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत ही चिंतेची बाब आहे.
तात्काळ अंगणवाडी ईमारतीची चौकशी करुन
कान्ट्रँक्टरवर कारवाई करुण
अंगणवाडीसाठी दुसरी ईमारत उपलब्ध करुण द्यावी अशी मागणी भारतीय दलीत महासंघाचे
सोलापूर जि.उपाध्यक्ष युवराज लोखंडे यांनी ग्रामपंचायत अकलुज यांना केली आहे.
सदर निवेदनाची दखल न घेतल्यास पंचायत समिती माळशिरस समोर संस्थापाक अध्यक्ष संजिवदादा खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली व प.म. अध्यक्ष दादासाहेब लोखंडे , प्रदेश उपाध्यक्ष उमाजीआण्णा मिसाळ , प.म.उपाध्यक्ष यशवंत मोहिते , माळशिरस तालुका अध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे यांच्या नेत्रुत्वाखाली दि.4/2/20 रोजी या मागीचे निवेदन देऊण दि 28.2.2020 रोजी आंदोलनाचा ईशारा दिला आहे या वेळी उपस्थीत सो.जि.युवराज लोखंडे , माळशिरस ता.अध्यक्ष आकाशभैय्या लोखंडे , माळशिरस ता.उपाध्यक्ष मुबारक सय्यद , सामाजीक कार्यकर्ते धिरज जावळे , नितीन साठे आधी उपस्थीत होते………..!