आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचा विजयवाडी येथील कार्यक्रम दिमाखात साजरा
प्रतिनिधी–अकलूज-साहित्यरत्न,साहित्यसम्राट,सत्यशोधक विश्वशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विजयवाडी तालुका माळशिरस येथे त्यांच्या प्रतिमेला बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांचा फोटो असलेल्या ध्वजाचे अनावरण व स्थापना करण्यात आली.सदर कार्यक्रम बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका सरचिटणीस अभयराजे भोसले यांनी आयोजित केला होता.संबंधित जयंती चा कार्यक्रम दिमाखात पार पडला.
या कार्यक्रमाला क्रांतिकारी सेनेचे प्रदेश अध्यक्ष गणेश भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर,विठ्ठल इंगळे,सरपंच भजनदास इंगळे,उपसरपंच राहुल जाधव,खुडूस ग्रामपंचायत चे सदस्य बाजी सरगर,समता परिषदचे तालुका उपाध्यक्ष आनंद एकतपुरे,भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष आकाश लोखंडे,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा ब्रिगेडचे अध्यक्ष उदय कांबळे,युवा सेना अकलूज शहराध्यक्ष शेखर खिलारे,आप्पा चव्हाण,आप्पा लावंड,दत्ता खंडागळे,राहुल भोसले,विनोद भोसले,किरण नामदास,डॉ सचिन गोरवे,सोमनाथ भोसले,धैर्यशील कांबळे,समाधान काळे,राहुल बधे,लखन गोरवे,दीपक पावर,दीपक लोखंडे,दादा लोखंडे,अजित साठे,दीपक जाधव,पिंटू लोखंडे,राजू सकट, कांतीलाल सकट,बाळू लोखंडे, सौरभ सकट,बाला जाधव इत्यादी उपस्थित होते.


