अजितदादा पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्यांना खत व बियाणे वाटप

अजितदादा पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्यांना खत व बियाणे वाटप

प्रतिनिधी बारामती

बारामती तालुक्यातील सुपे याठिकाणी विविध कामांची पाहणी केली. शासनानं घालून दिलेल्या आरोग्यविषयक सर्व निकषांचं पालन करावं. कोरोनाचा मुकाबला करतानाच तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची गती वाढवण्याबरोबरच कामं दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. शासकीय इमारती शेजारी अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. काही अतिक्रमणे असल्यास ती तातडीनं हटवण्यात यावीत. इमारतीच्या सभोवती झाडं लावावीत. मात्र ही झाडं देशी आणि उपयुक्त असावीत, असं सूचित केलं. यादरम्यान वृक्षारोपण केलं आणि त्यानंतर कऱ्हाटीमध्ये कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शेतकरी गटाच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे वाटपाच्या कामाचा शुभारंभ अजितदादा पवार यांच्या हस्ते झाला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या जळगाव सुपे-अंजनगाव शिव रस्त्याच्या कामाची पाहणी केली. पहिल्या टप्प्यातील दीड किलोमीटर रस्त्याचं काम सुरू असुन या योजनेअंतर्गत पुढील दीड किलोमीटर रस्त्याचं काम करण्याच्या सूचना अजित दादा पवार यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom