
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या एकूण उमेदवारांची यादी
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस तालुक्यातील एकूण सहा जिल्हा परिषद गटामध्ये तर पंचायत समितीच्या चार जागांवर उमेदवार उभे केले आहेत.उमेदवारांची यादी खालील प्रमाणे दहिगाव जिल्हा परिषद गट अविनाश गायकवाड, वेळापूर जिल्हा परिषद गट मुक्ताबाई साठे,मांडवे जिल्हा परिषद गट, माळीनगर जिल्हा परिषद गट ज्ञानेश्वर नाईक नवरे,बोरगाव जिल्हा परिषद गट महादेव साठे, पिलीव जिल्हा परिषद गट धनाजी जाधव पाटील,तसेच बोरगाव पंचायत समिती गण,गोरडवाडी पंचायत समिती गण मुक्ताबाई साठे, यशवंतनगर पंचायत समिती गण आनंद मिसाळ,लवंग पंचायत समिती गण सुमन जावीर.