मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये होणार तुल्यबळ लढत !

राष्ट्रवादी काँग्रेस एसपीचे गौतम माने,भाजपचे धर्मा माने,मविसेचे आनंद मिसाळ यांच्या होणार लढत

प्रतिनिधी : मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी कडून धर्मा माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून गौतम माने महाराष्ट्र विकास सेना पार्टीकडून आनंद मिसाळ यांच्या सह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये मांडवे कण्हेर इस्लामपूर या गावासह अनेक गावांमध्ये शाखा अस्तित्वात असून या तुल्यबळ लढतीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाने ही निवडणूक लढविण्याची ठरवल्यास या होणाऱ्या तुल्यबळ लढतीमध्ये दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहे,आनंद मिसाळ हे महार/बौद्ध समाजाचे नेते आहेत, महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे ते अतिशय निकटवर्तीय मित्र म्हणून ओळखले जातात मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षामुळे कुणाचा पराभव होणार हे पाहणे गरजेचे बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom