माळीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मविसे लढविणार ?

माळीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मविसे लढविणार ?

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीची महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून निवडणुक लढविणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.पक्षाकडे इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधला असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

माळीनगर मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या चार ते पाच शाखा असून त्या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्ष हा आघाडी करून की महायुती मध्ये सामील होऊन निवडणूक लढवणार की स्वबळावर लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom