युवा सेना जिल्हा संघटकपदी अडगळे तर तालुका अध्यक्षपदी काकडे यांची नियुक्ती

युवा सेना जिल्हा संघटकपदी अडगळे तर तालुका अध्यक्षपदी काकडे यांची नियुक्ती

प्रतिनिधी : : अकलूज ता ( माळशिरस ) शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर करण्यात आल्या..

यावेळी युवा सेना सोलापूर जिल्हा संघटक,साईराजआडगळे,माळशिरस तालुका युवा सेना अध्यक्ष आदित्य काकडे,युवा सेना अकलूज शहर उपाध्यक्ष अजित माने,युवा सेना अकलूज शहर सचिव सचिन सांळुखे,युवा सेना अकलूज शहर सरचिटणीस अविनाश लोखंडे,युवा सेना अकलूज शहर संघटक चेतन साठे आदींची निवड करण्यात आली,सदर सर्वांना निवडीचे पत्र पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले,यावेळी राज्य समन्वयक अजितदादा साठे,जनकल्याण मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थचे अध्यक्ष संतोष खंडागळे,म वि से मारकरवाडी शाखा सचिव दत्तात्रय मारकड,बापूसाहेब वाघमारे,गिरीराज आडगळे, सुमित लोखंडे,कुणाल कांबळे,केतन भोसले,जयवर्धन मोरे,पत्रकार सचिन रणदिवे,रुक्मिणीताई रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom