महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून पुरस्कार,आरोग्य शिबिर संपन्न

महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून पुरस्कार,आरोग्य शिबिर संपन्न

युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांचे आयोजन

जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांचे मार्गदर्शन लाभले- अविनाश सोनवणे

प्रतिनिधी : अकलूज : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अकलूज शहराच्या वतीने आरोग्य शिबीर तसेच कर्तुत्ववान महिलांना “क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले- आदर्श महिला पुरस्का पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांनी राऊत नगर येथे आयोजित केला होता.सदर कार्यक्रमात कर्तुत्वान महिलांना क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले आदर्श महिला पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

महिलांच्या आरोग्याविषयी सावी फाउंडेशनच्या अध्यक्षा.सौ. सविता व्होरा मॅडम यांनी मार्गदर्शन केले.आणि महिला- मुलींच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहिल आश्वासन दिले.
महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुर्ण ताकदीने काम करेल याची ग्वाही तालुका अध्यक्ष सीमाताई एकतपुरे यांनी कार्यक्रमावेळी दिली.यावेळी व्यासपीठावर निता सुळे या उपस्थित होत्या.
अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.आरोग्य उपकेंद्र प्रतापसिंह नगर यांच्या स्टाफच्या वतीने चेकअप करण्यात आले. या कामासाठी आशा वर्कर्स यांनी खुप परीश्रम घेतले.
राऊतनगर मधील महिलांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर सावी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सविता व्होरा,राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सीमा एकतपुरे, मैत्री प्रतिष्ठानच्या निता सुळे उपस्थित होते. कार्यक्रम किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. तसेच कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष अंबादास आण्णा ओरसे, युवक तालुका अध्यक्ष बाबाराजे माने-पाटील,अकलूज शहराध्यक्ष सुरेश भाऊ गंभीरे, अल्पसंख्याकचे साजिद भाई सय्यद,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर भाई शेख, आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
महिला दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष अविनाश सोनवणे यांनी कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom