बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

प्रतिनिधी : माळशिरस : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून सुस्ते तालुका पंढरपूर येथील श्री लहू वाघमारे यांची बहुजन ब्रिगेड संघटनेच्या युवक आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच युवक आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी राहुल वाघमारे, पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी नंदू खरे यांचीही निवड करण्यात आली.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल शिंदे,अकलूज युवक शहराध्यक्ष उदय कांबळे,सदाशिव चव्हाण, साहिल गायकवाड, शिवाजी शिंदे,तानाजी खिलारे उपस्थित होते.

लहू वाघमारे यांनी यापूर्वी दलित पँथर या संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा संभाळली असून त्यांच्या बरोबर निवड झालेले नंदू खरे,राहुल वाघमारे,यांनीही दलित पँथर संघटनेत काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom