पंढरपूर येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पंढरपूर : प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारमधीलमहाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेना अध्यक्ष मा.ना.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मध्ये वृक्षारोपण,मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान तसेच शिवसेना,युवा सेना, ग्राहक संरक्षण कक्ष या संर्पक कार्यालयाचे उद्घाटन समारंभ युवासेना जिल्हा प्रमुख महेश देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली करन्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोज आकाश जवंतराव माने यांनी केले होते.



