श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास व एमटीडीसी भक्त निवासमध्ये कोविड रुग्णासाठी सेंटर उभा करावे– सागर बडवे

श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास व एमटीडीसी भक्त निवासमध्ये कोविड रुग्णासाठी सेंटर उभा करावे– सागर बडवे

प्रतिनिधी पंढरपूर

विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास व एम टी डी सी भक्त निवास कोविड रुग्णालयासाठी ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड सेंटर उभा करावे अशा आशयाचे निवेदन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सागर बडवे यांनी दिले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास कोविंड रुग्णालयासाठी ताब्यात घेण्यात यावे सध्याची परिस्थिती पाहता पंढरपूर तालुक्यांमध्ये दिवसान दिवस कोरोना ची संख्या वाढत आहे, उपजिल्हा रुग्णालय ताब्यात घेतलेले आहे, त्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी गरम पाण्याची सोय नाही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही काही ठिकाणी स्वच्छताची सोय नाही त्या रुग्णालयामध्ये बेड पण उपलब्ध नाहीयेत तरी या गोष्टी पाहता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास कोविंड रुग्णालयासाठी ताब्यात घेण्यात यावे आणि त्याठिकाणी कोविड सेंटर उभारावे त्यामुळे रूग्णांना चांगल्या सुविधा मिळतील,तात्काळ आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय घेण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सागर बडवे पंढरपूर संपर्क अध्यक्ष अवधूत गडकरी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom