रजा न काढताच अकलूजचे तलाठी कार्यालायत गैरहजर

रजा न काढताच अकलूजचे तलाठी कार्यालायत गैरहजर

अकलूज: प्रतिनिधी:

माळशिरस तालुक्यातील मौजे अकलूज येथील तलाठी आज दिनांक २२/०४/२०२१ रोजी कार्यालायत गैरहजर राहिले आहेत,त्यांनी कोणत्याही प्रकारची रजा टाकली नसताना ते गैरहजर राहिल्याचे निष्पन्न झाले आहे,तलाठी कार्यालयामध्ये काम घेऊन येणाऱ्या जनतेला तलाठी माळशिरस तहसील कार्यालयात मिटिंगला गेले असल्याचे सांगितले जाते आहे,मात्र हे तलाठी स्वतःच्या मनाने वागत आहेत,तहसीलदार यांच्या नावाने आपल्या गैरहजेरीचे भांडवल करताना दिसतात,अकलूज गावचे तलाठी यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विचारपूस केली असता माळशिरस तहसील कार्यालयात अकलूज चे तलाठी यांना कोणतेही काम देण्यात आले नाही किंवा याठिकाणी कोणत्याही प्रकारची मिटिंग आयोजित केली नसल्याची माहिती मिळाली आहे,त्यामुळे अकलूज येथील तलाठी यांनी कोणत्याही प्रकारची अधिकृत रित्या रजा न काढता कामावर गैरहजर राहिले असल्याने त्यांच्यावर बिन पगारी करण्याची कारवाई उपविभागीय अधिकारी व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार करणार का?किंवा या अहंकारी तलाठ्याला पाठीशी घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom