प्रति दिवस ऑनलाईन दर्शन पास दहा हजार करण्यात यावे. – सागर बडवे..

प्रति दिवस ऑनलाईन दर्शन पास दहा हजार करण्यात यावे. – सागर बडवे..

प्रतिनिधी पंढरपूर,आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ला निवेदन देण्यात आले कि ऑनलाईन पास दर्शन प्रति दिवस दहा हजार पर्यंत पास करण्यात यावे.भाविकांना चालू परिस्थिती मध्ये प्रति दिवस दोन ते तीन हजार पास उपलब्ध होत आहेत त्यामूळे अनेक भाविकांना श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे ऑनलाईन पास त्याला दोन ते तीन हजार मर्यादित असल्यामुळे अनेक भाविक विठ्ठलाच्या दर्शनापासून वंचित आहेत त्यामुळे श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रति दिवस दहा हजार पास चा निर्णय घेण्यात यावे त्यामुळे पंढरपूर ला अनेक लोकं पंढरपूर ला येण्यास चालू होतील त्यामुळे पंढरपूरातील छोटे-मोठे उद्योगधंद्याना आधार मिळेल कारण आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ने सोशल डिस्टेसिंग व सॅनिटायझर व येणारे प्रत्येक भाविकांना त्यांची चांगली सुविधा दिलेली आहे त्यामुळे काही हारकत नसावी कि प्रति दिवशी दहा हजार पासेस ची उपलब्धता करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र सैनिक सागर बडवे व मनविसे पंढरपूर शहर संघटक शैलेश धट, मनविसे पंढरपूर शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी,मनविसे पंढरपूर शहर उपाध्यक्ष रोहन पंढरपुरकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom