अकलूज ते वेळापूर रस्त्याची दुरुस्ती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

अकलूज ते वेळापूर रस्त्याची दुरुस्ती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

प्रतिनिधी–अकलूज ते वेळापूर या रस्त्याची दुरूस्ती त्वरित करण्यात यावी या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री ढेपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,बहुजन ब्रिगेड अपंग सेलचे तालुका अध्यक्ष विजय कुलकर्णी,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,सुदाम आवारे उपस्थित होते.

अकलूज ते वेळापूर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले होते,त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी लेखी पत्र देऊन तात्पुरत्या स्वरूपात मुरुमाणे खड्डे भरण्याचे काम करून पाऊस थांबल्यानंतर डांबराणे पक्के खड्डे भरण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले होते,मात्र ते आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री लक्ष्मण डाके यांनी पाळले नसून त्यांनी तात्काळ अकलूज ते वेळापूर या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम चालू न केल्यास व रस्त्याची दुरुस्ती न केल्यास त्यांच्या विरोधात येत्या 24 नोव्हेंबर 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यालयावरती ठोक मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी यांनी निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom