बहुजन ब्रिगेड संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी गायकवाड तर उपाध्यक्षपदी खंडागळे यांची निवड

बहुजन ब्रिगेड संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी गायकवाड तर उपाध्यक्षपदी खंडागळे यांची निवड

प्रतिनिधी—अकलूज–बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री किरण साठे यांच्या हस्ते बावडा ता इंदापूर येथील सुजित गायकवाड यांची इंदापूर तालुका अध्यक्ष पदी तर इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी गणेशवाडी येथील समीर खंडागळे यांची नियुक्ती पत्र देऊन अकलूज येथे निवड करण्यात आली.यावेळी अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,सूरज मोहिते,मिथुन साठे,विकास केसकर,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावेत असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom