दिपावली निमित्त गुरसाळे गावामध्ये प्रथमच भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन.
जय शिवराय…
बाल मावळ्यांनो दिपावलीच्या काळात समस्थ ग्रामस्थ गुरसाळे यांच्या वतीने “किल्ला बांधणी आणि बांधलेल्या किल्ल्याची माहिती सादरीकरण” ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तरी आपण आपल्या घरी वा परिसरात किल्ला बांधणी करुन, किल्ल्याच आणि सादरीकरणाच चित्रिकरण तसेच प्रत्यक्ष भेटी द्वारा यतूनपरिक्षण केले जाईल व नंबर काडले जातील व दींनाक
16/11/2020रोजी सायंकाळी ठीक 7.30 वाजता क्रांतिसिंह नानापाटील विचार मंचावर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल.🗡️आपलं पुर्ण नाव, पत्ता, वयोगट मोबाईल नंबर🗡️किल्ल्याच नाव, 🗡️ किल्ल्याची माहिती, 🗡️ किल्ल्यावरील वैशिष्ट्य पुर्ण घटना मांडावेत.
“पारितोषिक वितरणा नंतर सहभागी स्पर्धकांच सादरीकरण *एकमत पेपर वर प्रसारित करण्यात येईल.”
स्पर्धा दोन गटात होईल. छोटा गट व मोठा गट
स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देण्यात येईल.
आपल्या सणासुदीला महाराष्ट्राच्या आदर्शवत शौर्याच स्मरण व्हाव, शिवकार्य बालमनावर बिंबवले जावे या हेतूने बालमावळयानी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करा.
