प्रांत कार्यालया समोर अॅड सोमनाथ आण्णा वाघमोडे व प्रकल्प बाधीत शेतकरी करणार उपोषण

प्रांत कार्यालया समोर अॅड सोमनाथ आण्णा वाघमोडे व प्रकल्प बाधीत शेतकरी करणार उपोषण

प्रतिनिधी सचिन रणदिवे

माळशिरस नगरपंचायत मधील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी माळशिरस मधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीवरून मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब मा श्री अजित दादा पवार साहेब यांनी केलेल्या शिफारशीवरून महा विकास आघाडी सरकारच्या वतीने दिनांक 16 मार्च 2020 रोजी निर्णय झालेला आहे त्यामुळे मौजे माळशिरस नगरपंचायत मधील सर्व शेतकऱ्यांच्या भूसंपादन मोबदला मध्ये दोन गुण क्रमांक प्रमाणे दुरुस्ती करून मिळावी तसेच पूर्वीच्या निवड यामध्ये माळशिरस नगरपंचायत मधील हायवेलगत शेतकऱ्यांचे गट हे हायवेलगत न धरता अंतर्गत गट धरून चुकीचा निवाडा केला गेला आहे त्यांनी निवाड्यामध्ये जे गट हायवेसंमुख असून देखील हायवेसंमुख दरांमध्ये धरले गेले नाहीत त्या गटांचा या दोन गुण क्रमांका प्रमाणे दुरुस्ती करत असताना जे गट हायवे संमुख आहेत त्या गटांचा हायवे समूह दरामध्ये निवड या मध्ये समाविष्ट करण्यात यावा भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विभाग माळशिरस यांना माळशिरस मधील राष्ट्रीय महामार्ग 965 मधील अॅड सोमनाथ आण्णा वाघमोडे व प्रकल्प बांधीत शेतकरी हे दिनांक:-20/07/2020 एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करणार आहेत. तसेच माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे दिनांक 20/07/2020 रोजी दुपारी 3 वाजता पंढरपूर पालखी मार्ग तसेच माळशिरस ते सातारा मार्गाच्या या दोन्ही मार्गावरील ठेकेदार भूसंपादन अधिकारी, महसूल अधिकारी,NHI चे अधिकारी, PWD अधिकारी, कार्यकारी अभियंता, अध्यक्ष अभियंता, प्रकल्प संचालक व मार्गाच्या संबंधित अधिकारी यांची बैठक घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom