
उपविभागीय अधिकारी शमा पवार व राष्ट्रीय महामार्गाचे कदम साहेब व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक
प्रतिनिधी सचिन रणदिवे
माळशिरस तहसील कार्यालयावर
राष्ट्रीय महामार्गाचे श्री. कदम साहेब भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकरी
सौ. शमा पवार मॅडम तसेच अॅड. सोमनाथ (अण्णा) वाघमोडे, अॅड. पी. इ. कुलकर्णी,
श्री. अमोल यादव व सर्व शेतकरी यांच्या मध्ये सकारात्मक चर्चा झाली २ गुनंकाने मोबदला देण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे श्री. कदम साहेब व भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकरी
सौ. शमा पवार मॅडम यांनी दिले
तो पर्यंत जमिनीचा ताबा न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली व ती मान्य झाली. त्यामळे आज आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश आले.