भीम आर्मी यांच्यावतीने गृहमंत्री यांना निवेदन

भीम आर्मी यांच्यावतीने गृहमंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी–पंढरपूर

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फेसबुक live वरती जातीय द्वेष निर्माण करणारा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारा मनुविकृत प्रवृत्तीचा माणूस राम गायकवाड याच्यावरती केवळ गुन्हा दखल करून चालणार नाही त्याच्यावर atrocity अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी तसेच
महाराष्ट्र मध्ये अनुसूचित जाती जमाती आणि बौध्द वरती दिवसेनदिवस वाढता जो अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना सोलापूर भीम आर्मी च्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी
सोलापूर जिल्हाध्यक्ष अॅड अखिल शाक्य भीम आर्मी चे युवा अध्यक्ष अमर पवार ,शहर अध्यक्ष मनोज चलवादी ,महेश चलवादी आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom