श्रीमती शेबाई रामचंद्र वाघमारे यांचे दु:खद निधन
:-येथील श्रीमती. शेबाई रामचंद्र वाघमारे (वय १०२), (रा, गुरसाळे) यांचे आज दुपारी २:00 वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात ४ मुले, ४ मुली व नातवंडे असा परिवार आहे. पंढरपूर पोलीस हेड कॉन्स्टेबल रावसाहेब रामचंद्र वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्या आत्म्यास भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐💐👏🏼