सोलोपुरात एका महिलेचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह सोलापूर जिल्हाधिकारी यांची माहिती

सोलोपुरात एका महिलेचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह सोलापूर जिल्हाधिकारी यांची माहिती

प्रतिनिधी-सचिन रणदिवे

सोलापूरात पाच्छा पेठ मध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्याशी संबंधित 94 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.यापैकी आज दुपारी बारा वाजेपर्यंत 67 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.यापैकी 66 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.तर एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.ही माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रसिध्द माध्यमांना बोलताना दिली. उर्वरित चाचणी अहवाल सायंकाळपर्यंत येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासनाला सहकार्य करावे तपासणी करण्यास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle