डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी बसूनच साजरी करावी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी बसूनच साजरी करावी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे

विश्वरत्न,भारतरत्न
महामानव बोधिसत्व
भारतीयघटनेचेशिल्पकार
प.पूज्य.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
यांची 129 वी जयंती घरी बसून करावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर साहेब व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब नाना धाईजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे यांनी सांगितले त्याचबरोबर आपल्या घरांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात यावी असे आव्हान पिनू भाऊ येडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle