
19 मे ला फुरसुंगी येथे भव्य रक्तदान शिबिर
फुरसुंगी प्रतिनिधी-
जगामध्ये कोरोना महामारीच्या काळात रक्ताची भरपूर कमतरता आसल्याने स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.संतोष भाऊ रमेश हरपळे यांच्या वाढदिवसा निमीत्त 19 मे 2020 रोजी सकाळी 9:00 पासून भव्या रक्तदान शिबिर शिवनेरी हाईट्स पावरहाऊस रेल्वे स्टेशन जवळ आयोजित केले आहे तरी सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून मोठ्या संख्येने रक्तदान करण्यास उपस्थित रहावे असे अहवान युवा नेते कु.आकाश भाऊ हरपळे यांनी केले.

नाव नोंदणी साठी-
आकाश हरपळे-8605287711,
राहूल ढमाळ-9850929452
महेंद्र हरपळे-9881569868,
अजय हरपळे-9850424366
गणेश हरपळे-9762847373
प्रथमेश जगताप-9822630450
कैलास भिसे-9767659569
संतोष चाकूरे -9767660503
आपण केलेले रक्तदान हे कुणाचातरी जिव वाचनार आहे त्या मुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान करून कोरोना सारख्या महामारीत समाजसेवा करण्याची संधी घालवू नये.