भांबुर्डी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत वाघमोडे गोरगरिबांच्या मदतीला धावले

भांबुर्डी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत वाघमोडे गोरगरिबांच्या मदतीला धावले

प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

करोना या विषाणूने सर्व जगभरात थैमान घातले असून सर्व व्यवहार अगदी बंद पडले आहेत त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्कील झाले व लॉक डाउन व संचारबंदी मुळे सर्वसामान्य जनतेला हाताला काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे,त्यांना मदतीचा हात म्हणून आज भांबुर्डी (अहिल्यानगर) ता.माळशिरस याठिकाणी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. विष्णुपंत वाघमोडे मित्र परिवार यांच्या वतीने गरीब व गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये गहू 5 किलो, बाजरी 5 किलो, तांदूळ 5 किलो इत्यादी सह जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या यावेळी माळशिरसचे तहसिलचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार मा.श्री.तुषार देशमुख साहेब, नायब तहसीलदार मा.श्री.काळे साहेब, मंडळ अधिकारी मा.श्री.लकडे साहेब, गावचे जेष्ठ नेते मा.श्री.गणपतराव वाघमोडे (अध्यक्ष तंटामुक्त समिती), मा.श्री.माजी सरपंच केशव वाघमोडे (माजी सरपंच), मा.श्री.चव्हाण साहेब (तलाठी), मा.श्री. विष्णुपंत वाघमोडे (सदस्य ग्रामपंचायत), केंसो अग्रो इंडस्ट्रीजचे मा.श्री. सचिन वाघमोडे साहेब, मा.श्री. दत्तात्रय कोकरे (रासप सरचिटणीस सोलापुर), मा.श्री. रावसाहेब वाघमोडे (पोलिस पाटील), मा.श्री. ॲड. ज्ञानदेव वाघमोडे, मा.श्री. दिपक वाघमोडे, मा.श्री. बापु वाघमोडे, मा.श्री. सुखदेव नरळे, मा.श्री. धनाजी वाघमोडे, मा.श्री. भारत वाघमोडे, मा श्री सोमनाथ वाघमोडे ग्रामपंचायत कर्मचारी आनंदा करवले, बाळु चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom