
सचिन वावरे मित्र मंडळाकडुन अकरा हजाराची व जीवनावश्यक वस्तुची मदत
माळशिरस प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
माळशिरस येथील सचिन वावरे मित्र परीवाराच्या वतीने कोरोना या रोगाच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाना अकरा हजाराच्या मदतीचा चेक व गरजुंना वाटण्यासाठी शंभर जीवनावश्यक वस्तुची कीट नायब तहसिलदार तुषार देशमुख यांच्याकडे सुपुर्त केले यावेळी येथील उद्योजक सचिन वावरे अॅड निलेश कदम उपस्थित होते
संध्या देशात करोना या रोगाने थैमान घातले आहे त्यासाठी माळशिरस तालुक्यात गेले दीड महीना अनेक व्यावसाय बंद आहेत अनेक कामगारांच्या हाताला काम नाही त्यामुळे सर्व स्तरातुन गरजु नागरीकांना अनेक जन मदतीचा हात देत आहेत या मदतीमुळे अशा गरजुंना थोडाफार दिलासा मिळत आहे त्याचाच एक भाग म्हणुन माळशिरस येथील उद्योजक सचिन वावरे यांनी त्यांच्या मित्र परीवाराच्या वतीने या रोगावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला अकरा हजाराचा चेक व गरजु लोकासाठी साखर चहा पावडर गहु तांदुळ तेल डाळ साबन बिस्कीट गरा मीठ व बिस्कीट आदी जीवनावश्या क वस्तुचे शंभर कीट नायब तहसिलदार तुषार देशमुख यांच्याकडे सुपुर्त केले.