स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने मास्क वाटप

स्वयंभू फाऊंडेशन च्या वतीने मास्क वाटप

प्रतिनिधी :- फुरसुंगी येथे स्वयंभू फाऊंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भावी नगरसेवक मा श्री संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते मोफत मास्क वाटप करण्यात आले.

संपूर्ण जगाला वेढा दिलेल्या कोरोना वायरसने नागरिकांना भयभीत केले आहे अशा वायरस पासून बचाव करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले स्वयंभू फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून फुरसुंगी येथे अनेक ठिकाणी मोफत मास्क वाटप करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे या वेळी स्वयंभू फाऊंडेशन चे पदाधिकारी व आदेश युवा मित्र मंडळाचे कार्यकर्त्ये तसेच परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom