माळशिरस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांचा सत्कार संपन्न

माळशिरस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांचा सत्कार संपन्न

प्रतिनिधी—माळशिरस–स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अधिक बोरकर यांचा सत्कार करण्यात आला. अजित बोरकर यांनी बळीराजा शेतकरी संघटना तालुका अध्यक्षपदी असताना भरपूर लोकांना आंदोलन उपोषण करून न्याय मिळवून दिला आहे तसेच सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास हाकेला धावणारे हे अजित बोरकर या लढाऊ कार्यकर्त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी ॲड सिताराम झंजे,अॅड आपासाहेब वाघमोडे,अॅड पी एन लांडे, केशव मगर, आप्पा माने,महादेव माने, मदन काळे,अतुल पिसे, आकर्षण बनगर, अहिल पठाण, अक्षय बनगर अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom