स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन च्या सचिव पदी कुमार उघाडे ची नियुक्ती

स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन च्या सचिव पदी कुमार उघाडे ची नियुक्ती

पुणे (प्रतिनिधी )
सॅम्बो इंडिया असोसिएशन अंतर्गत स्पोर्ट्स सॅम्बो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या देशव्यापी संस्थेत महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी कुमार उघाडे यांची आज पुणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भगीरथ लाड यांच्या हस्ते बिनविरोध निवड करण्यात आली. कुमार उघाडे यांनी स्पोर्ट्स ( मार्शल आर्ट ) या क्षेत्रात केलेल्या भरीव कार्यामुळे पुण्याच्या वैभवात नक्कीच भर पडत आहे. कराटे क्षेत्र महाराष्ट्राच्या प्रतेक कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठी कुमार उघाडे सारख्या होतकरु व निःस्वार्थ तरुणाची खरोखरच महाराष्ट्राला गरज आहे. निश्चितच आमच्या विश्वासास कुमार उघाडे पात्र ठरतील अशी आम्हास खात्री आहे म्हणून यांची संस्थेच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड करीत आहोत असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. भगीरथ लाड यांना सांगितले.


यावेळी संस्थेचे संस्थापक भगीरथ लाड, अध्यक्ष गुंडिबा मदने, खजिनदार अजय सुरवसे व अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
सॅम्बो खेळ हा शाळेमधून खेळवला जाणार आहे. नक्कीच या खेळातून खेळाडू स्वयंम संरक्षणासाठी स्वता तयार होतील व आॅलंपीक मध्ये नावलौकिक करतील असा माझा ठाम विश्वास असल्याच मत कुमार उघाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या निवडीने कुमार उघाडे यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा चा वर्षाव होतोय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom