भांब गावचे युवा नेते नितीन काळे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.

भांब गावचे युवा नेते नितीन काळे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.

नातेपुते प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातील भांब गावचे समाजसेवेसाठी नेहमीच अग्रेसर असणारे तसेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे युवा नेते नितीन काळे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.नितीन काळे पाटील यांच्या काॅलेज काळापासून ते मित्र संघटन तसेच मित्र परिवाराला अडचणीत नेहमीच मदतीचा हात देतात त्यामुळे गावातील व प्रभागातील तरुण पिढी त्यांच्या पाठीमागे नेहमीच उभी असते. काल वाढदिवस असल्याने मित्र परिवाराने स्वखर्चाने केक कापुन फटाके वाजवत जल्लोषात वाढदिवस साजरा केला.

त्यावेळी नितीन काळे पाटील यांनी मित्र परिवाराचे खुप खुप आभार मानले.व नेहमीच मित्र परिवाराला मदतीचा हात व संकटकाळात मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी तानाजी काळे, अभिजित काळे, समिर काळे, डॉ युवराज काळे, पाटील,समिर काळे पाटील,रणजित काळे, अमोल भैय्या काळे, सागर काळे, रावसाहेब काळे,अजिनाथ काळे, रोहन काळे, शशिकांत काळे, सुरेश काळे,बंटी काळे, अक्षय शिंदे, नितीन काळे, विकास बापु, तसेच अनेक ग्रामस्थांच्या उपस्थित वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom