श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने नातेपुते येथे महिला शिक्षण दिन साजरा
प्रतिनिधी सचिन रणदिवे
अनंत अडचणींवर मात करून भारतात महिलांच्या शैक्षणिक समृद्धीचा पाया रचणार्या, स्त्री शिक्षणाच्या जननी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त तसेच या वर्षी पासून हा दिवस “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा होत आहे या निमित्ताने श्री गणेश प्रतिष्ठाण नातेपुते यांच्या तर्फे विविध शाळेत जाऊन महिला शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यातआला यावेळी श्री गणेश प्रतिष्ठाणचे संस्थापक शेखर अटक,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रियाज शेख,किरण घनवट रवी वाघमारे,गणेश सावंत विकी तारळकर,बाबासाहेब पोळ गणेश कुंभार वैभव आठवले,लखन अटक हर्षल नायकुले,रेहान शेख अथर्व दळवी,रोहित दळवी रोहित कुंभार,ऋषिकेश कुंभार आनंद कुंभार संग्राम जाधव निलेश भांड हे उपस्थित होते
