शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये शालेय साहित्य वाटप

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी—राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अकलूजमधील समता नगर येथील जिल्हा परिषद शाळा व यशवंतनगर मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे व जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत( वही)शालेय साहित्य वाटप करून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे,जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे-देशमुख,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,बहुजन युवा ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे,सोमनाथ शेळके, बंडू कांबळे,पप्पू खाडे,राजू बागवान,आदिनाथ काकडे,आनंद मिसाळ,रफिक मुलाणी,साहिल अडगळे, शब्बीर शेख इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom