विषय श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास कोविंड रुग्णालयासाठी घेण्यात यावे –पूजा माळी
प्रतिनिधी पंढरपूर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे यांच्या आदेशाने पंढरपूर प्रांत साहेबांना निवेदन देण्यात आले
श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास कोविंड रुग्णालयासाठी घेण्यात यावे कारण की सध्याची परिस्थिती पाहता पंढरपूर तालुक्यांमध्ये दिवसाला दिवस कोरूना ची संख्या वाढत आहे त्यामुळे हॉस्पिटल अथवा उपजिल्हा रुग्णालय जे तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत ते हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी गरम पाण्याची सोय नाही काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही काही ठिकाणी स्वच्छता सोय नाही अथवा त्या रुग्णालयामध्ये बेड पण उपलब्ध नाहीयेत तरी या गोष्टी पाहता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास कोविंड रुग्णालयासाठी घेण्यात यावे कारण की तिथं सुविधा जास्त लोकांना मिळेल व तिथं कोविंड रुग्णालयासाठी बेड उपलब्ध होतील जास्तीत जास्त तरी ह्या सर्व गोष्टी पाहता आम्ही विनंती करतो की श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास कोविंड रुग्णालयासाठी घेण्यात यावे ही विनंती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थिनी सेनेचे वतीने मागणी करण्यात आली शहराध्यक्ष पूजा माळी पंढरपूर शहर उपाध्यक्ष ईश्वर गायकवाड महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
