राम गायकवाड यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा भीम आर्मी एकता मिशन यांच्यावतीने मागणी

राम गायकवाड यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा भीम आर्मी एकता मिशन यांच्यावतीने मागणी

प्रतिनिधी पंढरपूर

पंढरपूर तालुक्यातील राम गायकवाड या इसमाने सोशल मीडियाचा माध्यमातून
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे केले असून अनुसूचित जाती व जमाती अत्त्याचार प्रतिबंध कायदा सन १९८९ अंतर्गत अॅट्रोसिटी हा गुन्हा दाखल करण्यात यावी यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन च्यावतीने ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना आज निवेदन देण्यात आले जर येत्या ८ दिवसात जर राम गायकवाड यास अटक न झाल्यास सोलापूर जिल्ह्यातून सर्वत्र तीव्र निदर्शने होतील असा इशारा भीम आर्मी सोलापूर जिल्हाध्यक्ष अॅड अखिल शाक्य यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे .
यावेळी भीम आर्मी सोलापूर जिल्हाध्यक्ष ऍड अखिल शाक्य , जिल्हामहासाचिव दर्शना गायकवाड , युवा जिल्हाध्यक्ष अमर पवार , शहर अध्यक्ष मनोज चलवादी , युवा शहर अध्यक्ष मनोज गोडवे , निशांत सिद्धगणेश , महेश चलवादी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom