राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या उपस्थितीत प्रचार केलेल्या उमेदवाराला मिळाली फक्त ६ मते

राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या उपस्थितीत प्रचार केलेल्या उमेदवाराला मिळाली फक्त ६ मते

प्रतिनिधी : पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील एका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या पक्षामधून एका उमेदवाराने पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आहे.संबंधित निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला सोलापूर जिल्ह्यातील एका नगरपंचायतमधील मतदारांनी फक्त ६ मते दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे,या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्य पातळीवर असलेले नेते यांनी उपस्थित राहून सोलापूर जिल्ह्यातील एका नगरपंचायतच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रभात फेरी काढून राज्य पातळीवर असलेल्या नेत्याने स्वतः असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले होते,मात्र त्यांचे आवाहन हवेतच विरले आणि राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असलेल्या एका तालुक्यातील नगरपंचायत च्या उमेदवाराच्या निवडणुकीच्या प्रचाराला महाराष्ट्राचे नेते येऊन सुद्धा फक्त ६ मते पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या नेत्याचा स्वतःच्या जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे का नाही ? हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे राज्य पातळीवर असलेला नेता मोठ्या प्रमाणात डीबिशिरी मिरवताना दिसत असतो,राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या जिल्ह्यात पक्ष घरा-घरात असल्याच्या वल्गना करताना नेता दिसत असतो मात्र सोलापूर जिल्ह्यातील एका राज्य पातळीवर असलेल्या नेत्याच्या पक्षाला नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेने आरसा दाखवला असून मोकळ्यात डीबिशिरी मिरवणार्‍या राज्य पातळीवर असलेल्या एका नेत्याला चांगलीच मतदानाच्या रूपातून चपराक दिली आहे.अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यातील व पंढरपूर तालुक्यातील जनतेतून ऐकवयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom